Shop by collections

About Chhabi

छबी एक भावना आहे – आपल्या मातीची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या परंपरेची. कोल्हापूर येथून सुरू झालेला हा प्रवास, हातमागावरील साड्यांपासून सुरू होऊन पारंपरिक खण, इल्कल, आणि आधुनिकतेशी सुसंगत वस्त्रांच्या माध्यमातून जगभर पसरला आहे. छबीमध्ये आम्ही अस्सल मराठीपण टिकवून ठेवतो, आणि त्याचबरोबर त्याला आजच्या स्त्रीच्या आत्मविश्वासाशी जोडतो. आमच्या संग्रहामध्ये सादर होणाऱ्या प्रत्येक वस्त्रामागे एक गोष्ट आहे – कारागिरांची मेहनत, विणकरांची कला आणि आमची निष्ठा. "छबी"ची सुरुवात झाली एक स्वप्न घेऊन – पारंपरिकतेला नव्या रंगात रंगवण्याचं आणि मराठी मातीतील समृद्ध हस्तकलेला एका ओळखीचा चेहरा देण्याचं.

Loved by your Favourite Celebs

  • Authentic Handloom

    Each saree is thoughtfully woven by local artisans using time-honored techniques passed down through generations.

  • Made in Kolhapur

    Rooted in the heart of Kolhapur, our sarees reflect the rich heritage, colors, and cultural pride of this historic land.

  • Comfort & Elegance

    Blending soft, breathable fabrics with graceful designs, our sarees are made to bring comfort with timeless charm.

  • Pan-India Delivery

    No matter where you are in India, we ensure safe, fast, and trackable delivery — bringing tradition to your doorstep.

Shoppable video reels

Featured in

You've already seen us here

Testimonials